fbpx
Connect with us

Govt Job

एकलव्य मॉडेल निवासी विद्यालय अंतर्गत 3479 पदांची भरती 2021.

Published

on

Eklavya Model Residential School Recruitment 2021

Eklavya Model Residential School Bharti 2021 : एकलव्य मॉडेल निवासी विद्यालय अंतर्गत “प्राचार्य, उपप्राचार्य, पीजीटी आणि टीजीटी” पदांच्या एकूण 3479 रिक्त जागा (Maharashtra – 216 Vacancies) भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 01 एप्रिल 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2021 आहे.

एकुण जागा : 3479 (महाराष्ट्र – 216 रिक्त जागा)

पदाचे नाव जागा शिक्षण वय मर्यादा
प्राचार्य, उपप्राचार्य, पीजीटी आणि टीजीटी 3479 नमूद केलेले नाही नमूद केलेले नाही

अर्जाची पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 एप्रिल 2021 आहे

भर्ती प्रक्रिया : चाचणी किंवा मुलाखत

अंतिम दिनांक 30 एप्रिल 2021
नौकरी ठिकाण
संपूर्ण भारत

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहिती हवी असल्यास जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी त्या मध्ये पूर्ण विश्लेषण दिलेले आहे.

जाहिरात
ऑनलाईन अर्ज
अधिकृत वेबसाईट

 

Eklavya Model Residential School Recruitment 2021

Eklavya Model Residential School Bharti 2021 : Applications are invited from eligible candidates to fill up 3479 (Maharashtra – 216 Vacancies) vacancies under Eklavya Model Residential School Recruitment 2021. Applicants need to apply online mode before the 30th of April 2021.

Total posts : 3479 (Maharashtra – 216 Vacancies)

Post Name
Posts Qualification Age Limit
Principal, Deputy Principal, PGT and TGT 3479 Not Mentioned Not Mentioned

Application Mode : Online

Application start date : 01 April 2021

Selection Process : Test or Interview

Last Date 30 April 2021
Job Location Across India

Note : If you want complete information about these posts, you should read the entire PDF given in the Notification advertisement.

Notification
Apply Online
Official Website

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

Facebook Pagelike Widget

महत्वाच्या भरती