fbpx
Connect with us

Govt Job II

सर्वोपचार रुग्णालय नागपूर भरती 2021.

Published

on

General Hospital Nagpur Recruitment 2021

General Hospital Nagpur Bharti 2021 : जनरल हॉस्पिटल नागपूर (जिल्हा रुग्णालय नागपूर) यांनी इंटेन्सिव्हिस्ट, फिजिशियन, एमडी चेस्ट, मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली. जिल्हा रुग्णालय नागपूर भर्ती मंडळ, नागपूर यांनी एकूण रिक्त पदांची घोषणा एप्रिल 2021 रोजी केली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख सोमवार ते शुक्रवार दुपारी 12 ते सायंकाळी 05 या वेळेत आहे.

एकुण जागा : N/A

पदाचे नाव जागा शिक्षण वय मर्यादा
इंटेंसिव्हिस्ट, फिजिशियन, एमडी चेस्ट, मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स N/A पीडीएफ मध्ये पहा पीडीएफ मध्ये पहा

शैक्षणिक पात्रता :अर्जाची पद्धत : ऑफलाईन

ऑफलाइन अर्जाची प्रारंभ तारीख : 07 एप्रिल 2021

ऑफलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : सोमवार ते शुक्रवार दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत

भर्ती प्रक्रिया : मुलाखत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, नागपूर.

अंतिम दिनांक सोमवार ते शुक्रवार दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत
नौकरी ठिकाण
नागपूर

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहिती हवी असल्यास जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी त्या मध्ये पूर्ण विश्लेषण दिलेले आहे.

जाहिरात
अधिकृत वेबसाईट

 

General Hospital Nagpur Recruitment 2021

General Hospital Nagpur Bharti 2021 : General Hospital Nagpur (District Hospital Nagpur) has announced new recruitments for the posts of Intensivist, Physician, MD Chest, Medical Officer, Staff Nurse. District Hospital Nagpur Recruitment Board, Nagpur has announced the total vacancies on April 2021. The last date for filing applications is Monday to Friday from 12 noon to 5 pm.

Total posts : N/A

Post Name
Posts Qualification Age Limit
Intensivist, Physician, MD Chest, Medical Officer, Staff Nurse N/A Refer in PDF Refer in PDF

Application Mode : Offline

Offline Application Start Date : 07 April 2021

Offline Application Deadline : Monday to Friday from 12 noon to 5 pm

Recruitment Process : Interview

Address to Send Application : District Surgeon Office, Nagpur.

Last Date Monday to Friday 12 pm to 5 pm
Job Location Nagpur

Note : If you want complete information about these posts, you should read the entire PDF given in the Notification advertisement.

Notification
Official Website

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

Facebook Pagelike Widget

महत्वाच्या भरती