fbpx
Connect with us

10th & 12th Jobs

10वी, 12वी आणि ITI पास वर महापारेषण ठाणे मध्ये 94 पदांची भरती 2021.

Published

on

MahaTransco Recruitment 2021

MahaPareshan Bharti 2021 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (MahaTransco) अंतर्गत अपरेंटिस (इलेक्ट्रीशियन) पदांच्या एकूण 94 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2021 आहे.

एकुण जागा : 94

पदाचे नाव जागा शिक्षण वय मर्यादा
अपरेंटिस (इलेक्ट्रीशियन) 94 10 वी / 12 वी पास आणि इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये आयटीआय. प्रशिक्षणार्थींच्या नियमांनुसार

अर्जाची पद्धत : ऑनलाईन

अंतिम दिनांक 10 एप्रिल 2021
नौकरी ठिकाण
कलावा (ठाणे)

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहिती हवी असल्यास जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी त्या मध्ये पूर्ण विश्लेषण दिलेले आहे.

जाहिरात
ऑनलाईन अर्ज
अधिकृत वेबसाईट

 

MahaTransco Recruitment 2021

MahaPareshan Bharti 2021 : Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited (MahaTransco) is inviting applications from eligible candidates to fill up a total of 94 vacancies for the post of Apprentice (Electrician). The application has to be done online. The deadline to apply is April 10, 2021.

Total posts : 94

Post Name
Posts Qualification Age Limit
Apprentice (electrician) 94 10th / 12th Pass and ITI in Electrician Trade. As per apprentices rules

Application Mode : Online

Last Date 10 April 2021
Job Location Kalava (Thane)

Note : If you want complete information about these posts, you should read the entire PDF given in the Notification advertisement.

Notification
Apply Online
Official Website

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

Facebook Pagelike Widget

महत्वाच्या भरती