fbpx
Connect with us

Govt Job

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत महाराष्ट्रातील जिल्ह्यांत 206 पदांची भरती 2021.

Published

on

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2021

WCD Maharashtra Bharti 2021 : महिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध जिल्ह्यांत सदस्य/ अध्यक्ष पदांच्या एकूण 206 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय अर्जाच्या दिनांकास 35 वर्षांपेक्षा कमी नसावे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2021 आहे.

एकुण जागा : 206

पदाचे नाव जागा शिक्षण वय मर्यादा
सदस्य/ अध्यक्ष 206 ग्रॅज्युएशन / पीजी डिग्री / डिप्लोमा उमेदवाराचे वय किमान 35 वर्षे असावे.

अर्जाची पद्धत : ऑफलाईन

भर्ती प्रक्रिया : मुलाखत

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : जिल्ह्यातील संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात

अंतिम दिनांक 24 मार्च 2021
नौकरी ठिकाण
संपूर्ण महाराष्ट्रात

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहिती हवी असल्यास जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी त्या मध्ये पूर्ण विश्लेषण दिलेले आहे.

जाहिरात 1
जाहिरात 2
अधिकृत वेबसाईट

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2021

WCD Maharashtra Bharti 2021 : Applications are invited from eligible candidates to fill up a total of 206 vacancies for member / chairperson posts in various districts under the Department of Women and Child Development. The age of the candidate should not be less than 35 years on the date of application. The application has to be done offline. The deadline to apply is March 24, 2021.

Total posts : 206

Post Name
Posts Qualification Age Limit
Member / Chairman 206 Graduation / PG Degree / Diploma Candidate age should be at least 35 Years.

Application Mode : Offline

Selection Process : Interview

Address to Send Application : In the office of the concerned District Women and Child Development Officer in the district

Last Date 24 March 2021
Job Location Across Maharashtra

Note : If you want complete information about these posts, you should read the entire PDF given in the Notification advertisement.

Notification 1
Notification 2
Official Website

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

Facebook Pagelike Widget

महत्वाच्या भरती