Govt Job II
NHM नागपूर भरती 2021.

National Health Mission Nagpur Recruitment 2021
NHM Nagpur Bharti 2021 : राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर येथे “पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ” पदांच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2021 आहे.
एकुण जागा : 28
पदाचे नाव | जागा | शिक्षण | वेतन |
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी | 11 | एमबीबीएस व महाराष्ट्र वैद्यकीय परिषद नोंदणी | 60,000/- |
स्टाफ नर्स | 09 | बीएससी (नर्सिंग) किंवा जीएनएम व महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी | 20,000/- |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 08 | बीएससी (एमएलटी) किंवा डीएमएलटी डिप्लोमा | 17,000/- |
अर्जाची पद्धत : ऑफलाईन
भर्ती प्रक्रिया : मुलाखत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कॉर्पोरेशन एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था आरोग्य विभाग सिव्हील लाईन्स, महानगरपालिका नागपूर
अंतिम दिनांक | 15 एप्रिल 2021 |
नौकरी ठिकाण |
नागपूर |
टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहिती हवी असल्यास जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी त्या मध्ये पूर्ण विश्लेषण दिलेले आहे.
जाहिरात | ![]() |
अधिकृत वेबसाईट |
![]() |
National Health Mission Nagpur Recruitment 2021
NHM Nagpur Bharti 2021 : National Health Mission Nagpur is inviting applications from eligible candidates to fill up a total of 28 vacancies for the posts of “Full Time Medical Officer, Staff Nurse, Laboratory Technician”. The application has to be done offline. The deadline to apply is April 15, 2021.
Total posts : 28
Post Name |
Posts | Qualification | Payment |
Full time Medical Officer | 11 | MBBS & Maharashtra Medical Council Registration | 60,000/- |
Staff Nurse | 09 | B.Sc (Nursing) or GNM & Maharashtra Nursing Council Registration | 20,000/- |
Laboratory Technician | 08 | B.Sc (MLT) OR DMLT Diploma | 17,000/- |
Application Mode : Offline
Selection Process : Interview
Address to Send Application : Corporation Integrated Health and Family Welfare Institution Health Department Civil Lines, Municipal Corporation Nagpur
Last Date | 15 April 2021 |
Job Location | Nagpur |
Note : If you want complete information about these posts, you should read the entire PDF given in the Notification advertisement.
Notification | ![]() |
Official Website | ![]() |
- जलसंपदा विभागात नविन पदांची भरती 2021.
- महावितरण मध्ये नविन 368 पदांची भरती 2021.
-
जलसंपदा विभाग, पुणे भरती 2021.
- महावितरण मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात 7000 पदांची नवीन भरती 2021.
- महिला व बाल विकास विभाग अंतर्गत महाराष्ट्रातील जिल्ह्यांत 206 पदांची भरती 2021.
-
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) मध्ये 239 जागांसाठी भरती 2021.
- 10वी वर RBI मध्ये 870 पदांची भरती 2021. – संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी
- महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये नवीन 899 जागांसाठी भरती 2021.