fbpx
Connect with us

Govt Job

10वी वर RBI मध्ये 870 पदांची भरती 2021. – संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी

Published

on

Reserve Bank of India Recruitment 2021

RBI Bharti 2021 : भारतीय रिजर्व बँक सेवा मंडळ अंतर्गत ऑफिस अटेंडंट पदाच्या एकूण 841 (मुंबई – 202, नागपूर – 55) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 24 फेब्रुवारी 2021 आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2021 आहे.

एकुण जागा : 841

  • मुंबई – 202
  • नागपूर – 55
पदाचे नाव जागा शिक्षण वय मर्यादा & वेतन
ऑफिस अटेंडंट 841 किमान दहावी पास / एसएससी वय 18 ते 25 वर्षे दरम्यान आहे. (+3 वर्ष ओबीसी आणि +5 वर्ष एससी / एसटी)

10,940/- ते 23,700/-

अर्ज फी :

  • 450/- ओबीसी/ईडब्ल्यूएस/सामान्य साठी
  • 50/- अनुसूचित जाती/जमाती/पीडब्ल्यूडी/एएसएससाठी

अर्जाची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने

अर्ज सुरु होण्याची तारीख : 24 फेब्रुवारी 2021 आहे.

अंतिम दिनांक 15 मार्च 2021
नौकरी ठिकाण
संपूर्ण भारत

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहिती हवी असल्यास जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी त्या मध्ये पूर्ण विश्लेषण दिलेले आहे.

लघु जाहिरात
जाहिरात
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट

RBI मुंबईत 29 पदांची भरती 2021.

 

 

Reserve Bank of India Recruitment 2021

RBI Bharti 2021 : The Reserve Bank of India is inviting applications from eligible candidates for the 841 post of Office Attendant (Mumbai – 202, Nagpur – 55). Also, the application has to be done online. The application start date is 24 February 2021. Remember, the last date to apply is March 15, 2021.

Total posts : 841

  • Mumbai – 202
  • Nagpur – 55
Post Name
Posts Qualification Age Limit & Payment
Office Attendant
841 Min 10th std pass / SSC Age lies in between 18 to 25 Years. (+3 Yrs OBC & +5 Yrs SC / ST)

10,940/- to 23,700/-

Application Fees :

  • 450/- For OBC / EWS / General
  • 50/- For SC / ST / PWD / EXS

Application Mode : Online

Application start date : 24th February 2021.

Last Date 15 March 2021
Job Location Across India

Note : If you want complete information about these posts, you should read the entire PDF given in the Notification advertisement.

Short Notification
Notification
Apply Online
Official Website

RBI मुंबईत 29 पदांची भरती 2021.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

Facebook Pagelike Widget

महत्वाच्या भरती