fbpx
Connect with us

10th & 12th Jobs

10वी पास वर, जिल्हा सेतू समिती यवतमाळ मध्ये नविन जागांसाठी भरती 2021.

Published

on

Zilha Parishad Yavatmal Recruitment 2021

ZP Yavatmal Bharti 2021 : जिल्हा सेतु सोसायटी, जिल्हा परिषद यवतमाळ यांनी अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून 07 चालक पदासाठी अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार आपला अर्ज 10 मार्च 2021 रोजी किंवा त्यापूर्वी सादर करू शकतात.

एकुण जागा : 07

पदाचे नाव जागा शिक्षण वय मर्यादा
ड्रायव्हर 07 किमान दहावी पास व वैध वाहन चालविण्याचा परवाना वय 18 ते 45 वर्षांदरम्यान

अर्जाची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठविण्यासाठी / सबमिट करण्यासाठी पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू विभाग,  यवतमाळ

अंतिम दिनांक 10 मार्च 2021
नौकरी ठिकाण
यवतमाळ

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहिती हवी असल्यास जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी त्या मध्ये पूर्ण विश्लेषण दिलेले आहे.

जाहिरात
अधिकृत वेबसाईट 1
अधिकृत वेबसाईट 2

 

Zilha Parishad Yavatmal Recruitment 2021

ZP Yavatmal Bharti 2021 : Zilla Setu Society, Zilla Parishad Yavatmal has issued official recruitment notification and invited applications for 07 driver posts. Eligible and interested candidates can submit their application on or before March 10, 2021.

Total posts : 07

Post Name
Posts Qualification Age Limit
Driver 07 Min 10th std pass and valid drawing license Age in between 18 to 45 years

Application Mode : Offline

Address to send / submit application : Collector Office, Setu Division, Yavatmal

Last Date 10 March 2021
Job Location Yavatmal

Note : If you want complete information about these posts, you should read the entire PDF given in the Notification advertisement.

Notification
Official Website 1
Official Website 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

Facebook Pagelike Widget

महत्वाच्या भरती