Govt Job
ZP पुणे मध्ये 1521 विविध पदांची मेगा भरती 2021.

Zilla Parishad Pune Recruitment 2021
ZP Pune Bharti 2021 : जिल्हा परिषद पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे फिजीशियन, मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, एएनएम, लॅब टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, एक्स-रे टेक्नीशियन, लॅब टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, डेटा एंट्री ऑपरेटर, फार्मासिस्ट, हॉस्पिटल मॅनेजर पदाच्या 1521 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागद पत्रासह खालील दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे. अधिक माहिती करिता जाहिरात बघावी.
एकुण जागा : 1521
पदाचे नाव | जागा | शिक्षण | वय मर्यादा |
डेटा एंट्री ऑपरेटर, फार्मासिस्ट, हॉस्पिटल मॅनेजर, फिजिशियन, मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, एएनएम, लॅब टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन | 1521 | शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे | पीडीएफ मध्ये पहा |
रिक्त पदांचा तपशील – Pune Arogya Vibhag Bharti 2021अर्जाची पद्धत : ऑफलाईन
अर्ज कसा कराल : मुलाखत वॉक इन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्त्यावर (पीडीएफ बघा)
अंतिम दिनांक | अद्याप उल्लेख नाही |
नौकरी ठिकाण |
पुणे |
टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहिती हवी असल्यास जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी त्या मध्ये पूर्ण विश्लेषण दिलेले आहे.
जाहिरात | ![]() |
अधिकृत वेबसाईट |
![]() |
Zilla Parishad Pune Recruitment 2021
ZP Pune Bharti 2021 : According to the advertisements published by Zilla Parishad Pune, the posts of Physician, Medical Officer, Staff Nurse, ANM, Lab Technician, ECG Technician, X-Ray Technician, Lab Technician, ECG Technician, Data Entry Operator, Pharmacist, Hospital Manager Applications are invited for 1521 vacancies. Interested and eligible candidates should be present along with the required paperwork at the address given below. See the ad for more information.
Total posts : 1521
Post Name |
Posts | Qualification | Age Limit |
Data Entry Operator, Pharmacist, Hospital Manager, Physician, Medical Officer, Staff Nurse, ANM, Lab Technician, ECG Technician, X-Ray Technician, ECG Technician | 1521 | The educational qualification is as per the requirement of the posts | Refer in PDF |
रिक्त पदांचा तपशील – Pune Arogya Vibhag Bharti 2021Application Mode : Offline
How to apply : Walk in interview
Address for sending application : To the given address (see PDF)
Last Date | Not Mentioned Yet |
Job Location | Pune |
Note : If you want complete information about these posts, you should read the entire PDF given in the Notification advertisement.
Notification | ![]() |
Official Website | ![]() |
- जलसंपदा विभागात नविन पदांची भरती 2021.
- महावितरण मध्ये नविन 368 पदांची भरती 2021.
-
जलसंपदा विभाग, पुणे भरती 2021.
- महावितरण मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात 7000 पदांची नवीन भरती 2021.
- महिला व बाल विकास विभाग अंतर्गत महाराष्ट्रातील जिल्ह्यांत 206 पदांची भरती 2021.
-
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) मध्ये 239 जागांसाठी भरती 2021.
- 10वी वर RBI मध्ये 870 पदांची भरती 2021. – संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी
- महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये नवीन 899 जागांसाठी भरती 2021.