fbpx
Connect with us

10th & 12th Jobs

पोलीस दलात 12 हजार पदांची भरती त्वरित सुरु करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश

Published

on

राज्यात पोलीस दलातील रिक्त असलेल्या पदांपैकी दहा हजार नव्हे तर तब्बल 12 हजार 538 पदे भरण्याची प्रक्रिया सुरु करून डिसेंबर पर्यंत पूर्ण करावीत, असे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले असल्याने राज्यात येत्या काही दिवसांत पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज गृहविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक घेतली. सदर बैठकीत पोलीस दलातील 12 हजार 538 विविध पदांच्या जागा तातडीने भरण्यासाठी प्रक्रिया तातडीने चालू करून सदर भरती प्रक्रिया डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या बैठकीला गृहविभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, अर्थ विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Home Minister Anil Deshmukh has directed the Home Department to start the process of filling up of 12,538 vacancies in the state, not 10,000, by December.

State Home Minister Anil Deshmukh today held an important meeting with Home Department officials at the Ministry. He also directed the administration to complete the recruitment process by the end of December by immediately starting the process for filling up 12,538 different posts in the police force. The meeting was attended by Chief Secretary of Home Department Sitaram Kunte, Additional Chief Secretary Dr. Sanjay Chahande, Principal Secretary Finance Nitin Gadre, Director General of Police Subodh Jaiswal, Special Principal Secretary Amitabh Gupta and other administrative officials were present.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

Facebook Pagelike Widget

महत्वाच्या भरती