fbpx
Connect with us

News

खुशखबर – डिसेम्बर पासून राज्यात 72000 पदांची मेघाभरती

Published

on

खुशखबर – डिसेम्बर पासून राज्यात 72000 पदांची मेघाभरती

Good news – 72,000 posts in the state since December

काही महिन्यांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात विविध विभागांत तब्बल 72 हजार जागांची मेगाभरती (Mega Recruitment) करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर विद्यार्थी तसेच बेरोजगार या भरतीच्या प्रतीक्षेत होत. आता मात्र ही प्रतीक्षा संपली आहे. डिसेंबरपासून राज्यात या मेगाभरतीला सुरुवात होत आहे. शिक्षण, आरोग्य, पोलीस, पशुसंवर्धन, जिल्हा परिषद, नगरपालिका, महसूल अशा अनेक विभागांत मिळून तब्बल 72 हजार पदांची भरती होणार आहे. डिसेंबरपासून या भरतीला सुरुवात होत आहे, तर पुढील सहा महिन्यात ही भरती प्रक्रया पूर्ण केली जाणार आहे.

राज्यात या मेगभरातीची घोषणा झाल्यावर प्रशासनाकडून याबद्दल माहिती मागवण्यात आली होती. त्यानुसार डिसेंबरमध्ये या भरतीचे नियोजन केले जाणार आहे. त्यानुसार पशुसंवर्धन विभागासाठी पर्यवेक्षक, डॉक्टर, परीकॅरिका व अन्य रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. डिसेंबर महिन्याच्या शेवटी पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद व आरोग्य विभागातील पदांची भरती सुरु होईल. जवळजवळ सर्व पदांची भरती एकाचवेळी होणार आहे. यासाठी 15 डिसेंबर नंतर भरतीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.

या भरतीसाठी ज्या काही परीक्षा असतील त्याही पुढच्या महिन्यापासून म्हणजेच डिसेम्बर पासून सुरु होणार आहेत. महापरीक्षा सेलच्या या नियोजनानुसार साधारण 2020 पर्यंत राज्यात 72 हजार पदे भरली जातील. महापरीक्षा सेलचे कार्यकारी संचालक अजित पाटील यांनी हा भरतीचे नियोजन केले आहे.आज उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, तर लवकरच स्थापन झालेले नवे सरकार मेघाभरतीची घोषणा करेल.मंत्रीमंडल स्थापन झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांना लवकरच खुश खबर मिळेल.

 

Good news – 72,000 posts in the state since December

 

A few months ago, former Chief Minister Devendra Fadnavis had announced that Mega Recruitment would take up to 72,000 seats in various sections of the state. Then the students and the unemployed are waiting for this recruitment. Now the wait is over. The mega-recruitment is starting in the state from December A total of 72,000 posts will be recruited in various departments like education, health, police, animal husbandry, zilla parishad, municipality, revenue. The recruitment process starts from December, while the recruitment process will be completed in the next six months.

The information was sought from the administration when the announcement was made in the state. Accordingly, the recruitment is scheduled for December. Accordingly, applications for supervisor, doctor, nurse and other vacancies for the Animal Husbandry Department have been requested. Recruitment for the posts of Police Administration, Zilla Parishad and Health Department will start at the end of December. Almost all the posts will be recruited simultaneously. The full recruitment schedule will be announced after December 15.

Whatever the exams for this recruitment will be from next month, starting in December. According to this plan of mahapariksha cell, by the year 2020, 72000 posts will be filled in the state. Ajit Patil, acting director of the mahapariksha cell, has planned the recruitment. Today, Uddhav Thackeray has sworn in as the Chief Minister, and a new government will be announced soon.

72000 भरतीच्या सर्व जाहिराती,निकाल,प्रवेश पत्र JobMaharashtra.Com वर उपलब्ध असेल याची नोंद घ्यावी.
मित्रानो तुम्हाला सदेव अपडेट ठेवण्यात आम्ही तत्पर राहू,तसेच तुम्ही आमचे टेलीग्राम,व्हाट्सअप्प ज्वाइन करू शकता.

 

पोस्ट आवडल्यास मित्रांना शेयर करा   

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

Facebook Pagelike Widget

महत्वाच्या भरती