private jobs
औरंगाबाद विभाग रोजगार मेळावा 894 जागा.
Aurangabad Division Rojgar Melava 2020
पंडित दिनदयाल उपाध्याय जॉब फाई / रोजगार मेळावा 15 फेब्रुवारी 2020 रोजी शासकीय आयटीआय महाविद्यालय, रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबाद येथे होणार आहे. हा जॉब फेअर 894+ रिक्त जागांसाठी घेण्यात येणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार औरंगाबाद रोजगार मेळावा 2020 साठी 15 फेब्रुवारी 2020 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
एकुण जागा :- 894+
Post Name :
- EPP Trainee – 50
- Fitter, Welder / Operator – 09
- Project Trainee – 130
- Executive – 26
- Co-ordination – 03
- Trainee – 95
- Diploma Mechanical – 05
- Diploma Plastics – 05
- Textile – 02
- Neem Trainee – 100
- Trainee Apprentice – 20
- DME – 102
- DME (Apprentices) – 50
- DME B,Tech – 100
- Apprentices – 50
- Marketing – 20
- CNC Operator – 40
- DME / BE TPM Executive – 07
- Call Centre Associate – 10
- PHP Developer – 05
- Internship – 10
- Turner – 05
- Trainee – 50
- DME / BE – 50
Qualification :
- SSC
- HSC
- Diploma
- Degree
ठिकाण | Government ITI College, Railway Station Road, Aurangabad |
नोकरीचे ठिकाण | औरंगाबाद |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 15 फेब्रुवारी 2020 |
जाहिरात डाउनलोड करा | ![]() |
अधिकृत वेबसाइट | ![]() |
-
आठवी व दहावी वर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2021.
-
महा मेट्रो पुणे मध्ये 139 पदांची भरती.
-
दहावी बारावी व पदवीधरांसाठी भारतीय पशुपालन निगम लि. मध्ये 3777 पदभरती.
-
एअर फोर्स स्टेशन पुणे मध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती 2020.
-
AAI मुंबईत 548 पदांची भरती.
- दहावी व आयटीआय वर महावितरण मध्ये 73 पदांची भर्ती.
-
दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, मुंबई येथे भरती.
-
बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नविन 172 जागांसाठी भरती 2020.