fbpx
Connect with us

Govt Job

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सहाय्यक उपनिरीक्षक पदांच्या एकूण १३१४ जागांसाठी भरती

Published

on

 

भारत सरकारच्या गृह मात्रालायाच्या अधिनस्त असलेल्या केंद्रीय औद्योगिक पोलिस दल (CISF) यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक उपनिरीक्षक (Assistant Sub Inspector) पदांच्या एकूण १३१४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ९ डिसेंबर २०१९ आहे.

एकुण पद: 1314

पदाचे नाव जागा शिक्षण वयोमर्यादा
सहाय्यक उपनिरीक्षक 1314 पदवी उमेदवाराचे वय ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा ४० वर्ष आहे.)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उमेदवाराने संबंधित युनिटच्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावे.

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अर्ज सुरु होण्याची दिनांक 25 ऑक्टोंबर 2019
अर्ज करण्याची अंतिम दिनांक 9 डिसेंबर 2019

 

जहिरात डाउनलोड करा
अर्जाच नमुना

 

 

 ~~READ IN ENGLISH~~

A Total Of 1314 Posts Of Assistant Deputy Inspector In The Central Industrial Security Force

Applicants are being asked to qualify for the post of Assistant Sub Inspector for the post of Assistant Sub Inspector on establishment of Central Industrial Police Force (CISF), under the Home Governing Body of the Government of India.

Total Post :- 1314

Post Name Vacancy Qualification Age Limit
Assistant Deputy Inspector 1314 Any Degree The age of the candidate should not be more than 35years. (The maximum age limit for candidates belonging to Scheduled Castes / Scheduled Tribes category is 40 years.)

Application Sending Address – The candidate should send his application to the address of the concerned unit.

Job Location All India
Application Start From 25 October 2019
Last date of application 9 December 2019

 

Notification Download
Format of Application

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

Facebook Pagelike Widget

महत्वाच्या भरती