fbpx
Connect with us

Current Affairs

चालू घडामोडी(Current Affairs) 02/07/2020.

Published

on

बाईट डांस ला 6 बिलियन डॉलरचं नुकसान :

  • भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी केंद्र सरकारने टिकटॉसह 59 चिनी अ‍ॅप्लिकेशन्सवर बंदी घातली.
  • या बंदीमुळे चीनला आर्थिक फटणार बसणार की नाही याबाबत बरीच चर्चा सुरू असताना, आता चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने या बंदीमुळे टिकटॉकची मालकी असलेल्या बाईट डांस कंपनीला मोठं नुकसान होणार असल्याचं म्हटलं आहे.
  • भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये सीमेवर झालेल्या संघर्षानंतर भारत सरकारने टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅप्स बॅन केले आहेत.
  • यामुळे टिकटॉकची मदर कंपनी असलेल्या बाईट डांसला 6 बिलियन डॉलरचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

Bite Dance $6 Billion Loss :

  • Amid rising Indo-China tensions, the central government on Monday banned 59 Chinese applications, including Tiktok.
  • While there has been a lot of talk about whether the ban will hurt China financially, the Chinese newspaper Global Times has now said that the ban will be a big loss to the bite dance company that owns Tiktok.
  • The Indian government has banned 59 Chinese apps, including Tiktok, following a border clash between Indian and Chinese troops.
  • This could cost Bite Dance, TickTock’s parent company, 6 billion.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

Facebook Pagelike Widget

महत्वाच्या भरती