Connect with us

Current Affairs

चालू घडामोडी(Current Affairs) 19/07/2020.

Published

on

  • संयुक्त अरब अमिरात म्हणजेच युएईने मंगळ मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. जपानच्या मदतीने युएईने ‘होप मार्स मिशन’चे जपानच्या तानेगाशिमा येथील लाँच पॅडवरुन यशस्वी प्रक्षेपण केलं.
  • त्यामुळेच मंगळावर यान सोडणारा युएई हा पहिला मुस्लीम देश ठरला आहे.
  • स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 वाजून 58 मिनिटांनी यान प्रक्षेपीत करण्यात आलं. पुढील सात महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्यात हे यान मंगळाच्या दिशेने प्रवास करेल.
  • त्यानंतर 2021 मध्ये फ्रेब्रुवारी महिन्यामध्ये हे याने मंगळाच्या कक्षेत प्रवेश करुन तेथील हवामान आणि वातावरणातील बदलांसंदर्भात अभ्यास करणार आहे. 1.3 टन वजनाचे हे यान 50 कोटी किमीचे अंतर पार करणार आहे.

 

 

  • The United Arab Emirates (UAE) has successfully launched its Mars mission. With the help of Japan, the UAE successfully launched the ‘Hope Mars Mission’ from the launch pad at Tanegashima, Japan.
  • That is why the UAE has become the first Muslim country to launch a spacecraft to Mars.
  • The spacecraft was launched at 6:58 a.m. local time. The spacecraft will travel to Mars in phases over the next seven months.
  • It will enter Mars orbit in February 2021 to study climate and climate change. Weighing 1.3 tonnes, the vehicle will cover a distance of 50 crore km.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

Facebook Pagelike Widget

महत्वाच्या भरती