fbpx
Connect with us

Govt Job

कर्मचारी राज्य बीमा निगम (ESIC) मध्ये नवीन 6552 जागांसाठी भरती 2021.

Published

on

Employees State Insurance Corporation Recruitment 2021

ESIC Bharti 2021 : कर्मचारी राज्य विमा निगम (ESCI) अंतर्गत अप्पर डिव्हिजनल क्लार्क कॅशिअर, स्टेनोग्राफर पदांच्या एकूण 6552 रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच पूर्ण जाहिरात उपलब्ध होणार आहे. या संदर्भातील पुढील अपडेट आम्ही लवकरच प्रकाशित करू. ESIC म्हणजेच कर्मचारी राज्य विमा निगमने जारी केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार स्टेनोग्राफर पदासाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवाराकडे 12 उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असलं पाहिजे. तर वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क, कॅशिअर स्टेनोग्राफर या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार पदवीधर असणं आवश्यक आहे. यासोबत त्यांना संगणक वापरण्याचे ज्ञान असणं आवश्यक आहे.

एकुण जागा : 6552

पदाचे नाव जागा शिक्षण वय मर्यादा
अप्पर डिव्हिजन लिपिक / अप्पर डिव्हिजन लिपीक रोखपाल 6306 उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा समकक्ष पदवी घेतली पाहिजे.
स्टेनोग्राफर 246 उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून बारावी पास किंवा समकक्ष असावेत

अर्जाची पद्धत : ऑनलाईन

अंतिम दिनांक लवकरच अद्यतनित केले जाईल
नौकरी ठिकाण
संपूर्ण भारत

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहिती हवी असल्यास जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी त्या मध्ये पूर्ण विश्लेषण दिलेले आहे.

जाहिरात
ऑनलाईन अर्ज
अधिकृत वेबसाईट

Employees State Insurance Corporation Recruitment 2021

ESIC Bharti 2021 : Full advertisement will soon be available to fill up a total of 6552 vacancies of Upper Divisional Clerk Cashier, Stenographer under Employees State Insurance Corporation (ESCI). We will publish the next update in this regard soon. According to the official advertisement issued by ESIC i.e. Employees State Insurance Corporation, the candidate applying for the post of Stenographer should have a certificate of passing 12. Candidates applying for the posts of Senior Divisional Clerk, Upper Divisional Clerk, Cashier Stenographer must be graduates. In addition, they need to know how to use a computer.

Total posts : 6552

Post Name
Posts Qualification Age Limit
Upper Division Clerk/Upper Division Clerk Cashier 6306 The candidate should hold a degree from a recognised University or equivalent.
Stenographer 246 The candidates should be 12th class pass or equivalent from a recognized Board or University

Application Mode : Online

Last Date Updated Soon
Job Location Across India

Note : If you want complete information about these posts, you should read the entire PDF given in the Notification advertisement.

Notification
Apply Online
Official Website

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

Facebook Pagelike Widget

महत्वाच्या भरती