Connect with us

Govt Job

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये 640 जागांसाठी भरती 2021.

Published

on

Hindustan Aeronautics Limited Recruitment 2021

HAL Bharti 2021 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत नाशिक विभाग येथे ITI ट्रेड अप्रेंटीस पदाच्या एकूण 475 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण नाशिक आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2021 आहे.

एकुण जागा : 475

पदाचे नाव जागा शिक्षण वय मर्यादा
ITI ट्रेड अप्रेंटीस 475 संबंधित व्यापारात आयटीआय उत्तीर्ण नमूद केलेले नाही

अर्जाची पद्धत : ऑनलाईन

अंतिम दिनांक 13 मार्च 2021
नौकरी ठिकाण
नाशिक

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहिती हवी असल्यास जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी त्या मध्ये पूर्ण विश्लेषण दिलेले आहे.

जाहिरात
ऑनलाईन नोंदणी करा
अधिकृत वेबसाईट

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये पदवीधर/टेक्निशिअन अप्रेंटिस पदांच्या 165 जागांसाठी भरती 2021.

 

 

Hindustan Aeronautics Limited Recruitment 2021

HAL Bharti 2021 : Applications are invited from eligible candidates to fill up a total of 475 vacancies for the post of ITI Trade Apprentice in Nashik Division under Hindustan Aeronautics Limited. The place of employment is Nashik. The application has to be done online. The deadline to apply is March 13, 2021.

Total posts : 475

Post Name
Posts Qualification Age Limit
ITI Trade Apprentice 475 Passed ITI in the Relevant trade Not Mentioned

Application Mode : Online

Last Date 13 March 2021
Job Location Nashik

Note : If you want complete information about these posts, you should read the entire PDF given in the Notification advertisement.

Notification
Register Online
Official Website

 

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये पदवीधर/टेक्निशिअन अप्रेंटिस पदांच्या 165 जागांसाठी भरती 2021.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

Facebook Pagelike Widget

महत्वाच्या भरती