HSC Exam 2023 | बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा लांबणीवर 2023

HSC Exam 2023

HSC Exam 2023 : The non-teaching staff have boycotted all examination proceedings since February 2. The junior college employees have also supported this strike. Preparation of practical exams and experiments of 12th board is done by non-teaching staff. As they are on strike, it is impossible for the teachers to manage the classes and prepare for these exams. Therefore, the 12th practical exam has been postponed.

The Class XII practical examinations have been affected by the strike of non-teaching staff in non-agricultural universities and colleges in the state. The time has come for many colleges to postpone these exams as the employees boycotted the examination proceedings. The non-teaching staff have boycotted all examination proceedings from February 2. Employees of junior colleges have also supported this strike. The preparation for practical exams and experiments of XII board is done by non-teaching staff. As they are on strike, it is impossible for the teachers to manage the classes and prepare for these exams.

The non-teaching staff have threatened to go on an indefinite strike from February 20 if their demands are not met. It has also announced to stop all operations. Meanwhile, the 12th exams are starting from February 21. If the employees go on strike from February 20, the 12th board exams will also be affected.

For more information about HSC Exam 2023, age limit, salary, education, how to apply, last date and new updates, you must visit jobmaharashtra.com.

 

read in Marathi jobmaharashtra.com

बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा लांबणीवर 2023

HSC Exam 2023 : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी २ फेब्रुवारीपासून सर्व परीक्षा प्रक्रियेवर बहिष्कार टाकला आहे. या संपाला कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनीही पाठिंबा दिला आहे. बारावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षा आणि प्रयोगांची तयारी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून केली जाते. ते संपावर असल्याने शिक्षकांना वर्ग सांभाळणे आणि या परीक्षांची तयारी करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर परिणाम झाला आहे. कर्मचाऱ्यांनी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार घातल्याने अनेक महाविद्यालयांवर या परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी २ फेब्रुवारीपासून सर्व परीक्षा प्रक्रियेवर बहिष्कार टाकला आहे. या संपाला कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनीही पाठिंबा दिला आहे. बारावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षा आणि प्रयोगांची तयारी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून केली जाते. ते संपावर असल्याने शिक्षकांना वर्ग सांभाळणे आणि या परीक्षांची तयारी करणे अशक्य झाले आहे.

मागण्या मान्य न झाल्यास 20 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिला आहे. तसेच सर्व कामकाज बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, 12वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. 20 फेब्रुवारीपासून कर्मचारी संपावर गेल्यास 12वीच्या बोर्डाच्या परीक्षांवरही परिणाम होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.