Results
Maharashtra SSC, HSC supplementary Exam Result :दहावी-बारावीचा पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर

Maharashtra Board HSC, SSC supplementary exam results
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. दहावीचा निकाल 32.60% आणि बारावीचा निकाल 18.41% लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत बारावीचा निकाल 76.7676 टक्क्यांनी कमी झाला आहे; दुसरीकडे, दहावीच्या निकालात 9.74 टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यभरातून 41397 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते, त्यापैकी 13495 उत्तीर्ण झाले आहेत. बारावीला बसलेल्या 69,274 विद्यार्थ्यांपैकी 12,751 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
महत्त्वाच्या तारखा :
- Deadline to apply for quality verification – 24th December 2020 to 2nd January 2021.
- Deadline to apply for photocopies of answer sheets – 24th December 2020 to 12th January 2021.
(SSC HSC) एसएससी बारावीची पुन्हा परीक्षा निकाल २०२० तपासण्याची प्रक्रियाः
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- पूरक परिणाम दुव्यावर क्लिक करा
- क्रेडेन्शियल्स वापरुन लॉग-इन करा
- निकाल दिसेल, डाउनलोड करा
गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी ऑनलाइन अर्जांच्या थेट लिंक्स :-
- दहावीसाठी (SSC)– http://verification.mh-ssc.ac.in/
- बारावीसाठी (HSC) – http://verification.mh-hsc.ac.in/
-
आठवी व दहावी वर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2021.
-
महा मेट्रो पुणे मध्ये 139 पदांची भरती.
-
दहावी बारावी व पदवीधरांसाठी भारतीय पशुपालन निगम लि. मध्ये 3777 पदभरती.
-
AAI मुंबईत 548 पदांची भरती.
- दहावी व आयटीआय वर महावितरण मध्ये 73 पदांची भर्ती.
-
दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, मुंबई येथे भरती.
-
बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नविन 172 जागांसाठी भरती 2020.
-
दहावी बारावी व पदवीधरांसाठी भारतीय पशुपालन निगम लि. मध्ये 3777 पदभरती. – मुदतवाढ