Connect with us

Govt Job II

[INDIAN ARMY] भारतीय सैन्य दलात भरती 2021.

Published

on

Indian Army Recruitment 2021

Indian Army Bharti 2021 : भारतीय सैन्य अंतर्गत कनिष्ठ आयुक्त अधिकारी (धार्मिक शिक्षक) पदांच्या एकूण 194 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 11 जानेवारी 2021 आहे, आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2021 आहे.

एकुण जागा :- 194

पदाचे नाव जागा शिक्षण वय मर्यादा
कनिष्ठ आयुक्त अधिकारी (धार्मिक शिक्षक) 194 पदवीधर 25 ते 34 वर्षे

रिक्त पदांचा तपशील –अर्जाची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)

अंतिम दिनांक 09 फेब्रुवारी 2021
नौकरी ठिकाण
संपूर्ण भारत

 

जाहिरात
ऑनलाइन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

महत्वाच्या भरती