Connect with us

private jobs

केंद्रीय विद्यालय अहमदनगर भरती 2021.

Published

on

Kendriya Vidyalaya Ahmednagar Recruitment 2021

KVS Ahmednagar Bharti 2021 : केंद्रीय विद्यालय अहमदनगर अंतर्गत शिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2021 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 & 26 फेब्रुवारी 2021 (पदांनुसार) आहे.

एकुण जागा : N/A

पदाचे नाव जागा शिक्षण वय मर्यादा
शिक्षक N/A शिक्षक पदाची शैक्षणिक पात्रता ही जाहिराती मध्ये बघावी नमूद केलेले नाही

अर्जाची पद्धत : ऑफलाइन वॉक-इन मुलाखत.

भर्ती प्रक्रिया : मुलाखत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2021 आहे.

मुलाखतीची तारीख : 25 & 26 फेब्रुवारी 2021 (पदांनुसार) आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : केंद्रीय विद्यालय क्रमांक 1, अहमदनगर

अंतिम दिनांक 22 फेब्रुवारी 2021
नौकरी ठिकाण
अहमदनगर

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहिती हवी असल्यास जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी त्या मध्ये पूर्ण विश्लेषण दिलेले आहे.

जाहिरात
अर्जाचा नमुना
अधिकृत वेबसाईट

 

Kendriya Vidyalaya Ahmednagar Recruitment 2021

KVS Ahmednagar Bharti 2021 : Kendriya Vidyalaya Ahmednagar is inviting applications from eligible candidates for the post of Teacher. The application has to be done offline. The deadline to apply is February 22, 2021. Interested and eligible candidates should be present for the interview. The date of interview is 25 & 26 February 2021 (by posts).

Total posts : N/A

Post Name
Posts Qualification Age Limit
Teacher N/A Checkout Notification Section for the posts of Teacher Not Mentioned

Application Mode : Offline Walk-in Interview

Selection Process : Interview

Last date to apply : 22nd February 2021.

The date of interview is : 25 & 26 February 2021 (by post).

Address to Send Application Kendriya Vidyalaya No.1, Ahmednagar

Last Date 22 February 2021
Job Location Ahmednagar

Note : If you want complete information about these posts, you should read the entire PDF given in the Notification advertisement.

Notification
Application Form
Official Website

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

Facebook Pagelike Widget

महत्वाच्या भरती