Connect with us

private jobs

श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, सांगली मध्ये नवीन 102 जागांसाठी भरती.

Published

on

KWCS Sangli Recruitment 2020

KWCS Sangli Bharti 2020 : केडब्ल्यूसीएस सांगली (श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय सांगली) यांनी सहाय्यक प्राध्यापक, लिपीक, लॅब असिस्टंट, शिपाई, गार्डनर या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली. पात्र उमेदवारांना www.kwcsangli.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे निर्देश आहेत. ऑक्टोबर 2020 च्या जाहिरातीमध्ये केडब्ल्यूसीएस सांगली (श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेज सांगली) भरती मंडळ, सांगलीतर्फे एकूण 102 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 07 नोव्हेंबर 2020 आहे.

एकुण जागा :- 102

पदाचे नाव जागा शिक्षण वय मर्यादा
शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी, लिपिक, शिपाई. 102 सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी मास्टर डिग्री, नेट, एसईटी पात्र नमूद केलेले नाही

टीप : दिलेल्या जागांच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या जाहिरातीवर क्लिक करा.

अनुभव : स्वीकृत शिक्षक म्हणून शिकवण्याच्या अनुभवाचाच विचार केला जाईल

भर्ती प्रक्रिया : मुलाखत

अंतिम दिनांक 07 नोव्हेंबर 2020
ठिकाण
सांगली

 

जाहिरात
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट

KWCS Sangli Recruitment 2020

KWCS Sangli Bharti 2020 : KWCS Sangli (Mrs. Kasturbai Walchand College Sangli) announces new recruitment to fill the vacancies of Assistant Professor, Clerk, Lab Assistant, Peon, Gardner. Eligible candidates are instructed to submit online application on the website www.kwcsangli.in In the advertisement of October 2020, KWCS Sangli (Smt. Kasturbai Walchand College Sangli) Recruitment Board, Sangli has announced a total of 102 vacancies. The last date for submission of applications is 07 November 2020.

Total posts :- 102

Post Name
Posts Qualification Age Limit
Assistant Professor, Clerk, Lab Assistant, Peon, Gardner 102 Master Degree, NET, SET Qualified for Assistant Professor Posts Not Mentioned

Note : Click on the advertisement below for more information about the given place.

Experience : Only teaching experience as an approved teacher will be considered

Recruitment Process : Interview

Last Date
07 Nov 2020
Location
Sangli

 

Notification
Apply Online
Official Website

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

महत्वाच्या भरती