Connect with us

News

NEWS : Police Bharti 2021- महाराष्ट्रत लवकरच 5295 कांस्टेबल पदांची भरती.

Published

on

Maha Police Mumbai Bharti 2021 : Police Bharti 2021 : Maharashtra Police Bharti is expected soon in 2021 For more than 5295 Vacancies.

28 डिसेंबर 2020 : महाविकास आघाडी सरकारच्या वतीने एकूण 12 हजार पोलीस हवालदारांची भरती करण्यात येणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात 5 हजार 295 पदांची भरती करण्यात येणार आहे. याबाबत संबंधितांना लवकरच आदेश देण्यात येतील, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. तसेच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये मोठया प्रमाणात गुन्हे घडत असतात असा आरोप केला जातो. मात्र, काही वर्षांच्या तुलनेत येथील गुन्हेगारीचे प्रमाण झपाटयाने कमी झाले आहे. नागपूरमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर येथे पोलीस यूनिटची स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

Maha Police Mumbai Bharti 2021 :Police Bharti 2021 : Maharashtra Police Bharti is expected soon in 2021 For more than 5295 Vacancies.

December 28, 2020 : A total of 12,000 police constables will be recruited by the Mahavikas Aghadi government. In the first phase, 5 thousand 295 posts will be filled. Anil Deshmukh informed that orders will be issued to the concerned soon. It is also alleged that Nagpur, the state’s vice-capital, has a high crime rate. However, the crime rate has dropped dramatically in recent years. He said a Mumbai-style police unit would be set up here to curb crime in Nagpur.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

Facebook Pagelike Widget

महत्वाच्या भरती