Connect with us

10th & 12th Jobs

महावितरण नाशिक मध्ये नवीन 120 जागांसाठी भरती 2021.

Published

on

MahaDiscom Nashik Apprentice Recruitment 2021

Magavitaran Nashik Apprentice Bharti 2021 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नाशिक येथे शिकाऊ उमेदवार लाइनमन / इलेक्ट्रिशियन पदांच्या एकूण 120 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 18 ते 21 वर्षे दरम्यान असावे. इच्छुक आणि पत्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2021 आहे.

एकुण जागा : 120

पदाचे नाव जागा शिक्षण वय मर्यादा
शिकाऊ उमेदवार लाइनमन / इलेक्ट्रिशियन 120 आयटीआयसह दहावी पास 18 ते 21 वर्षे

अर्जाची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने नोंदणी

भर्ती प्रक्रिया : मुलाखत / चाचणी

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता म. रा. वि. वि. कं, मर्या, मालेगाव मंडळ कार्यालय, १३२ के, व्ही. सोयगाव उपकेंद्र, मालेगाव जि. नाशिक.

अंतिम दिनांक 02 मार्च 2021
नौकरी ठिकाण
नाशिक

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहिती हवी असल्यास जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी त्या मध्ये पूर्ण विश्लेषण दिलेले आहे.

जाहिरात
ऑनलाईन नोंदणी
अधिकृत वेबसाईट

 

MahaDiscom Nashik Apprentice Recruitment 2021

Magavitaran Nashik Apprentice Bharti 2021 : Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Nashik is inviting applications from eligible candidates to fill up a total of 120 vacancies for the post of Apprentice Candidate Lineman / Electrician. The age of the candidate should be between 18 to 21 years. Interested and letter candidates should register on the link given below. The last date to apply is 02 March 2021.

Total posts : 120

Post Name
Posts Qualification Age Limit
Apprentice Lineman / Electrician 120 10th Class Pass with ITI 18 to 21 years

Application Mode : Online Regestration

Selection Process : Interview / Test

Address to Send Application : अधीक्षक अभियंता म. रा. वि. वि. कं, मर्या, मालेगाव मंडळ कार्यालय, १३२ के, व्ही. सोयगाव उपकेंद्र, मालेगाव जि. नाशिक.

Last Date 02 March 2021
Job Location Nashik

Note : If you want complete information about these posts, you should read the entire PDF given in the Notification advertisement.

Notification
Register Online
Official Website

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

Facebook Pagelike Widget

महत्वाच्या भरती