Connect with us

private jobs

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित मध्ये नवीन 180 जागांसाठी भरती 2020.

Published

on

MahaGenco Recruitment 2020

MahaGenco Bharti 2020 : महाजेन्को (महाराष्ट्र राज्य पॉवर जनरेशन कं. लि.) ने अप्रेंटीस या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली. पात्र उमेदवारांना www.mahagenco.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे निर्देश आहेत. सप्टेंबर 2020 च्या जाहिरातीमध्ये महाजेन्को (महाराष्ट्र राज्य पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड) भरती मंडळ, चंद्रपूर यांनी एकूण 180 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे.

एकुण जागा :- 180

अर्जाची पद्धत : ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता : आयटीआय

भर्ती प्रक्रिया : चाचणी आणि / किंवा मुलाखत

अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2020
नोकरीचे ठिकाण
चंद्रपूर

 

जाहिरात
ऑनलाईन अर्ज
अधिकृत वेबसाईट

MahaGenco Recruitment 2020

MahaGenco Bharti 2020 : MahaGenco (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) announces new recruitment to fill the vacancies for the post of Apprentice. Eligible candidates are instructed to submit online application on the website www.mahagenco.in. In the September 2020 advertisement, Mahajenko (Maharashtra State Power Generation Company Limited) Recruitment Board, Chandrapur has announced a total of 180 vacancies. The application deadline is September 30, 2020.

Total posts :- 180

Method of application : Online

Educational Qualification : ITI

Recruitment Process : Test and / or Interview

Last Date
30 Sept. 2020
Job Location
Chandrapur

 

Notification
Apply Online
Official Website

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

महत्वाच्या भरती