Connect with us

Results

10 वी निकाल 2020 सर्वात आधी येथे पहा.

Published

on

Maharashtra 10th Board Result 2020.

Maharashtra 10th Board Result 2020 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई, कोल्हापूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, कोकण व लातूर डिव्हिन्सन्सचा आज दुपारी 01:00 वाजता Mahresult.nic.in / Www.sscresult.mkcl.org / www.maharashtraeducation.com वर दहावीचा निकाल जाहीर होईल.

महाराष्ट्र बोर्ड दहावी इयत्ता 2020 चा निकाल येथे डाउनलोड करा :

Link 1

Link 2

Link 3

दहावीच्या विधार्थ्याची निकालाची प्रतीक्षा आज दुपारी १ वाजता संपणार आहे. महाराष्ट्र बोर्ड आज 10वि चा निकाल जाहीर करणार आहे. दरवर्षी 10वी चा निकाल जून महिण्याच्या सुरुवातीस लागतो परंतु कोरोना मुळे 10वी च्या निकालउशीर लागला.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुण पडताळणी उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत मिळणे आणि पुनरमूल्यांकन साठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत या गोष्टींसाठी विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन अर्ज करावे लागत होते. पण आता ही प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ही प्रक्रिया सुरू केली जाईल.

Verification Here

 

ENGLISH

 

Maharashtra 10th Board Result 2020.

Maharashtra 10th Board Result 2020 : Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Mumbai, Kolhapur, Pune, Nagpur, Aurangabad, Amravati, Nashik, Konkan and Latur divisions at 01:00 pm today at Mahresult.nic.in / www.sscresult.mkcl.org / www.maharashtraeducation.com The results will be announced on

Download the results of Maharashtra Board X Class 2020 here :

Link 1

Link 2

Link 3

The wait for the result of the 10th standard student will end at 1 pm today. Maharashtra Board will announce the result of 10th class today. Every year the result of 10th is in the beginning of June but due to Corona the result of 10th is delayed.

An important decision has been taken for the students of class X to get a photocopy of the mark verification answer sheets and for re-evaluation. Until now, students had to go to school and apply for these things. But now students will be able to apply online for this process. The decision was made to avoid crowds in view of the corona outbreak. The process will start from the second day after the results are announced.

Verification Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

महत्वाच्या भरती