Govt Job
महावितरण मध्ये नविन 368 पदांची भरती 2021.

Mahavitaran Recruitment 2021
Mahavitaran Bharti 2021 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत पदविका पदवीधर प्रशिक्षणार्थी, पदविका अभियंता प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 368 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जे उमेदवार अभियांत्रिकी पदवी /पदविका उत्तीर्ण असतील ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. अर्ज ऑनलाईन (महावितरण ने ऑनलाईन अर्ज पुन्हा सुरु केला आहे.) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2021 आहे.
महावितरण डिप्लोमा अभियंता प्रशिक्षण भरती 2021 साठी अर्ज कसा करावा
- महाडिसकॉम वेबसाइटच्या अधिकृत साइटवर जा.
- मुख्यपृष्ठावरील “बातम्या आणि ताजी घोषणा” विभाग निवडा.
- त्या पृष्ठावरील आवश्यक सूचना शोधा आणि निवडा.
- खाते तयार करा आणि अर्ज भरा.
- आवश्यक सूचना अपलोड करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
- भविष्यातील हेतूसाठी नोंदणी फॉर्म मुद्रित करा.
एकुण जागा : 368
पदाचे नाव | जागा | शिक्षण | वय मर्यादा |
डिप्लोमा अभियंता | 41 | अभियांत्रिकी पदविका | नमूद केलेले नाही |
पदवीधर अभियंता | 327 | पदवीधर अभियंता | नमूद केलेले नाही |
अर्जाची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 25 फेब्रुवारी 2021
अंतिम दिनांक | 20 मार्च 2021 |
नौकरी ठिकाण |
महाराष्ट्रात |
टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहिती हवी असल्यास जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी त्या मध्ये पूर्ण विश्लेषण दिलेले आहे.
जाहिरात 1 | ![]() |
जाहिरात 2 | ![]() |
ऑनलाईन अर्ज | ![]() |
अधिकृत वेबसाईट |
![]() |
Mahavitaran Recruitment 2021
Mahavitaran Bharti 2021 : Applications are invited from eligible candidates to fill up a total of 368 vacancies for Diploma Trainee, Diploma Engineer trainee posts under Maharashtra State Electricity Distribution Company Limited. Candidates who have passed Engineering Degree / Diploma will be eligible for this recruitment. Interested candidates should carefully read the advertisement from the given link and apply according to their eligibility. Application should be done online (MSEDCL has resumed online application). The deadline to apply is March 20, 2021.
How to Apply For Mahavitaran Diploma Engineer Trainee Bharti 2021
- Go to the official site of Mahadiscom website.
- Select “News & Latest Announcements” section on the Home page.
- Find and select the required notification on that page.
- Create an account and fill the application form.
- Upload the required notification and click submit button.
- Print the registration form for future purpose.
Total posts : 368
Post Name |
Posts | Qualification | Age Limit |
Diploma Engineer | 41 | Diploma In Engineering | Not Mentioned |
Graduate Engineer | 327 | Degree in Engineering | Not Mentioned |
Application Mode : Online
Application start date : 25 February 2021
Last Date | 20 March 2021 |
Job Location | Maharashtra |
Note : If you want complete information about these posts, you should read the entire PDF given in the Notification advertisement.
Notification 1 | ![]() |
Notification 2 | ![]() |
Apply Online | ![]() |
Official Website | ![]() |
- जलसंपदा विभागात नविन पदांची भरती 2021.
-
जलसंपदा विभाग, पुणे भरती 2021.
- महावितरण मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात 7000 पदांची नवीन भरती 2021.
- महिला व बाल विकास विभाग अंतर्गत महाराष्ट्रातील जिल्ह्यांत 206 पदांची भरती 2021.
-
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) मध्ये 239 जागांसाठी भरती 2021.
- 10वी वर RBI मध्ये 870 पदांची भरती 2021. – संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी
- महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये नवीन 899 जागांसाठी भरती 2021.
- महसूल व वन विभाग सोलापूर भरती 2021.
2 Comments