MSCE Pune Scholarship Admit Card 2023 | पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची प्रवेशपत्रे उपलब्ध 2023

MSCE Pune Scholarship Admit Card 2023

MSCE Pune Scholarship Admit Card 2023 : The Pre-Higher Primary Scholarship Examination (Class V) and Pre-Secondary Scholarship Examination (Class VIII) will be held on the same day on February 12 in all the districts of the state. The necessary admit cards for this examination have been made available by the examination board. The state examination council has instructed that all school principals should immediately distribute these admit cards to all students through the school login. Students can check their MSCE Pune Scholarship Admit Card link below.

Admit Cards (Hall Tickets) for Class V and VIII Scholarship Exams have been made available. These admit cards are available on the official website of the Maharashtra State Examination Council in the login of the schools, informed the state examination council. Therefore, the admit cards of the scholarship examination will be given to the students through the schools soon.

The Pre-Higher Primary Scholarship Examination (Class V) and Pre-Secondary Scholarship Examination (Class VIII) will be conducted on the same day on February 12 in all the districts of the state. The necessary admit cards for this examination have been made available by the examination board. The State Examination Council has instructed that all the school principals should immediately distribute these admit cards to all the students through the school login.

Five lakh 32 thousand 508 students of class V and three lakh 67 thousand 445 students of class VIII have registered for this scholarship exam in 52 thousand 528 schools of the state. The deadline for filling the online application form for the scholarship exam was given from 16th November to 15th December 2022. Schools were then given an extension till December 20 to fill the school information form and online application form. After the completion of this process, now the admit cards of the scholarship exam have been made available.

For more information about MSCE Pune Scholarship Admit Card 2023, age limit, salary, education, how to apply, last date and new updates, you must visit jobmaharashtra.com.

 

read in Marathi jobmaharashtra.com

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची प्रवेशपत्रे उपलब्ध 2023

MSCE Pune Scholarship Admit Card 2023 :- राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) एकाच दिवशी 12 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी आवश्यक प्रवेशपत्रे परीक्षा मंडळाने उपलब्ध करून दिली आहेत. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळेच्या लॉगिनद्वारे सर्व विद्यार्थ्यांना ही प्रवेशपत्रे तातडीने वितरित करावीत, अशा सूचना राज्य परीक्षा परिषदेने दिल्या आहेत. विद्यार्थी त्यांचे एमएससीई पुणे शिष्यवृत्ती प्रवेशपत्र लिंक खाली तपासू शकतात.

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही प्रवेशपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर शाळांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध आहेत, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेने दिली. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेची प्रवेशपत्रे लवकरच शाळांमार्फत विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) एकाच दिवशी 12 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी आवश्यक प्रवेशपत्रे परीक्षा मंडळाने उपलब्ध करून दिली आहेत. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळेच्या लॉगिनद्वारे सर्व विद्यार्थ्यांना ही प्रवेशपत्रे तातडीने वितरित करावीत, अशा सूचना राज्य परीक्षा परिषदेने दिल्या आहेत.

या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यातील 52 हजार 528 शाळांमध्ये पाचवीच्या पाच लाख 32 हजार 508 आणि आठवीच्या तीन लाख 67 हजार 445 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2022 देण्यात आली होती. त्यानंतर शाळांना शाळा माहिती फॉर्म आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 20 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता शिष्यवृत्ती परीक्षेची प्रवेशपत्रे उपलब्ध झाली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.