Govt Job II
NHM पुणे भरती 2021.

National Healthy Mission Pune Recruitment 2021
NHM Pune Bharti 2021 : राज्य आरोग्य सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे येथे शीतसाखळी व लस साधनसामुग्री सहायक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भर्ती करीता उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2021 आहे.
एकुण जागा : 01
पदाचे नाव | जागा | शिक्षण | वेतन |
शीतसाखळी व लस साधनसामुग्री सहायक | 01 | 10 वी उत्तीर्ण | 17,000/- |
अर्जाची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने
भर्ती प्रक्रिया : मुलाखत / चाचणी
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, कुटुंब कल्याण, माताबाल संगोपन व शालेय आरोग्य, राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, राजाबहादूर मिल रोड, नायडू हॉस्पिटल कंपाऊंड, रेल्वे स्टेशनच्या माठीमागे, पुणे – 411001.
अंतिम दिनांक | 04 मार्च 2021 |
नौकरी ठिकाण |
पुणे |
टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहिती हवी असल्यास जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी त्या मध्ये पूर्ण विश्लेषण दिलेले आहे.
जाहिरात | ![]() |
अधिकृत वेबसाईट |
![]() |
National Healthy Mission Pune Recruitment 2021
NHM Pune Bharti 2021 : Under the State Health Society, National Health Mission, Pune is inviting applications from eligible candidates for the post of Cold Chain and Vaccine Equipment Assistant to fill 01 vacancy. Candidate should have passed 10th for this recruitment. The application has to be done offline. The last date to apply is 04 March 2021.
Total posts : 01
Post Name |
Posts | Qualification | Payment |
Cold Chain and Vaccine Logistic Assistant | 01 | 10th Pass | 17,000/- |
Application Mode : Offline
Selection Process : Interview / Test
Address for sending application : Additional Director, Health Services, Family Welfare, Maternal Care and School Health, State Family Welfare Office, Rajabahadur Mill Road, Naidu Hospital Compound, Behind Railway Station, Pune – 411001
Last Date | 04 March 2021 |
Job Location | Pune |
Note : If you want complete information about these posts, you should read the entire PDF given in the Notification advertisement.
Notification | ![]() |
Official Website | ![]() |
-
आरोग्य विभागात 3139 पदांसाठी मेगा-भरती 2021. [साध्या सरळ आणि सोप्या भाषेत पदांचे विश्लेषण फक्त इथेच]
-
आरोग्य विभागात 8500 पदांची मेगाभरती.
-
(SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS पदाची मेगा भरती 2021.
-
10 वी पास विध्यार्थ्यांसाठी भारतीय डाक विभागात 233 पदांची भरती 2021.
-
जलसंपदा विभाग, पुणे भरती 2021.
-
महावितरण मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात 7000 पदांची नवीन भरती 2021.
- जलसंपदा विभाग, गुण नियंत्रण मंडळ पुणे भरती 2021.
- पुणे महानगरपालिका मध्ये 214 पदांसाठी भरती 2021.