Connect with us

Govt Job

NPCIL मुंबईत 200 पदांची भरती 2021.

Published

on

Nuclear Power Corporation of India Limited Recruitment 2021

NPCIL Bharti 2021 : न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 200 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 23 फेब्रुवारी 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2021 आहे.

एकुण जागा : 200

पदाचे नाव जागा शिक्षण वय मर्यादा & वेतन
कार्यकारी प्रशिक्षणार्थी

विभाग :
यांत्रिकी – 85
केमिकल – 20
विद्युत – 40
इलेक्ट्रॉनिक्स – 08
इन्स्ट्रुमेंटेशन – 07
सिव्हिल – 35
औद्योगिक आणि अग्निसुरक्षा – 05

200 बीई / बी टेक वरील शाखेत नमूद केल्या प्रमाणे कमाल वय 26 वर्षे.

56,100/-

अर्जाची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने

अर्ज सुरु होण्याची तारीख : 23 फेब्रुवारी 2021 आहे.

अंतिम दिनांक 09 मार्च 2021
नौकरी ठिकाण
मुंबई

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहिती हवी असल्यास जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी त्या मध्ये पूर्ण विश्लेषण दिलेले आहे.

जाहिरात
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट

 

Nuclear Power Corporation of India Limited Recruitment 2021

NPCIL Bharti 2021 : Applications are invited from eligible candidates to fill up a total of 200 vacancies for the post of Executive Trainee under Nuclear Power Corporation of India Limited. The application has to be done online. The application start date is 23rd February 2021. The last date to apply is March 09, 2021.

Total posts : 200

Post Name
Posts Qualification Age Limit & Payment
Executive Trainee

Discipline :
Mechanical – 85
Chemical – 20
Electrical – 40
Electronics – 08
Instrumentation – 07
Civil – 35
Industrial & Fire Safety – 05

200 BE / B. Tech in above mention discipline. Maximum age 26 Years.

56,100/-

Application Mode : Online

Application start date : 23rd February 2021.

Last Date 09 March 2021
Job Location Mumbai

Note : If you want complete information about these posts, you should read the entire PDF given in the Notification advertisement.

Notification
Apply Online
Official Website

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

Facebook Pagelike Widget

महत्वाच्या भरती