News
MPSC परीक्षेच्या सुधारित वेळापत्रक 2021

Revised date of MPSC Competitive Examination 2021
MPSC Exam date : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वर्ष 2021 च्या एमपीएससी स्पर्धा परीक्षेची सुधारित तारीख नुकतीच जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांनी एमपीएससीच्या विविध भरतीसाठी अर्ज केले आहेत, ते उमेदवार आता त्यांच्या परीक्षेची तारीख पाहू शकतात आणि वेळापत्रकानुसार तयारी करू शकतात.
परीक्षेची सुधारित तारीख :
- एमपीएससी राज्य सेवा प्राथमिक परीक्षा – 14 मार्च 2021
- एमपीएससी अभियांत्रिकी सेवा प्राथमिक परीक्षा – 27 मार्च 2021
- संयुक्त सेवा गट बी प्रारंभिक परीक्षा – 19 एप्रिल 2020
MPSC परीक्षेच्या सुधारित वेळापत्रक
Revised date of MPSC Competitive Examination 2021
MPSC Exam date : Maharashtra Public Service Commission has recently released revised date of MPSC Competitive Examination for Years 2021. Candidates who have apply for various recruitment of MPSC, those candidates may now see their exam dates and prepare as per schedule.
Revised date of Exam :
- MPSC State Service Preliminary Exam – 14th March 2021
- MPSC Engineering Service Preliminary Exam – 27th March 2021
- Combined Service Group B Preliminary Exam – 19th April 2020
MPSC परीक्षेच्या सुधारित वेळापत्रक
-
आरोग्य विभागात 3139 पदांसाठी मेगा-भरती 2021. [साध्या सरळ आणि सोप्या भाषेत पदांचे विश्लेषण फक्त इथेच]
-
आरोग्य विभागात 8500 पदांची मेगाभरती.
-
(SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS पदाची मेगा भरती 2021.
-
10 वी पास विध्यार्थ्यांसाठी भारतीय डाक विभागात 233 पदांची भरती 2021.
-
जलसंपदा विभाग, पुणे भरती 2021.
-
महावितरण मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात 7000 पदांची नवीन भरती 2021.
- पुणे महानगरपालिका मध्ये 214 पदांसाठी भरती 2021.
- जलसंपदा विभाग, गुण नियंत्रण मंडळ पुणे भरती 2021.