श्री विले पार्ले केलवणी मंडळ भरती 2021.Shri Vile parle Kelavani Mandal Recruitment 2021 SVKM Bharti 2021 : एस.व्ही.के.एम. (श्री. विलेपार्ले केळवणी मंडळ तंत्रज्ञान संस्था धुळे) यांनी प्राध्यापक, सहकारी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, कार्यशाळा अधीक्षक या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली. फेब्रुवारी 2021 च्या जाहिरातीमध्ये एसव्हीकेएम (श्री विलेपार्ले केळवणी मंडळ मुंबई) भरती मंडळामार्फत एकूण 34 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. […]