Connect with us

Results

UPSC नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2019 – 2020 निकाल.

Published

on

upsc

UPSC Exam Result

UPSC Exam Result : UPSCCIVIL SERVICES (MAIN) EXAMINATION, 2019 Result – केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2019 चे निकाल जाहीत करण्यात आलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

 

UPSC Exam Final Result :

UPSC Exam Result : UPSC CDS II Result 2020 – केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत CDS 2 मुख्य परीक्षा 2020 चे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने संयुक्त रक्षा सेवा (CDS II) चा निकाल जाहीर केला आहे.  लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना भारतीय सेनेच्या भरती पोर्टलवर जाऊन दोन आठवड्यांच्या आत स्वत:ची पुन्हा एकदा नावनोंदणी करावी लागणार आहे.

मुलाखतीसाठी एकूण ६७२७ उमेदवार पात्र ठरले आहेत. ज्या उमेदवारांनी ८ नोव्हेंबरला घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेला हजेरी लावली होती, असे उमेदवार upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. उमेदवारांना 1 जुलैपर्यंत आयएमए आणि एनएसाठी, 13 मेपर्यंत एएफएसाठी आणि 1 ऑक्टोबरपर्यंत एसएससी कोर्ससाठी मूळ प्रमाणपत्रे सादर करावे लागतील.

निकाल कसा पाहावा – 

  • – सर्वप्रथम उमेदवारांनी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.nic.in वर जावे.
  • – आता मुख्यपृष्ठावर दिसणाऱ्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • – त्यानंतर एक पीडीएफ उघडेल.
  • – हे निकालाचे पत्रक डाउनलोड करा.
  • – आणि आपल्या सोयीसाठी त्याची प्रिंट आउट घ्या.

लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना भारतीय सेनेच्या भरती पोर्टलवर जाऊन दोन आठवड्यांच्या आत स्वत:ची पुन्हा एकदा नावनोंदणी करावी लागणार आहे. तसेच जे उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, अशा उमेदवारांची मार्कशीट ओटीए (एसएसबी इंटरव्ह्यू)चा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर पुढील दोन महिने म्हणजे ६० दिवस ती वेबसाइटवर राहील.

 

निकाल डाउनलोड :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

महत्वाच्या भरती