fbpx
Connect with us

Govt Job II

जलसंपदा विभाग मुंबई येथे अध्यक्ष पदाची भरती 2021.

Published

on

Water Resources Department Mumbai Recruitment 2021

WRD Bharti 2021 : जलसंपदा विभाग, मुंबई येथे अध्यक्ष पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2021 आहे.

एकुण जागा : N/A

पदाचे नाव जागा शिक्षण वय मर्यादा
अध्यक्ष N/A अध्यक्ष ही अशी व्यक्ती असेल जी राज्य सरकारचा मुख्य सचिवाचा दर्जा किंवा राज्य सरकारचा अधिकारी असेल किंवा त्या समकक्ष किंवा सेवानिवृत्त उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असेल. 67 वर्षे

अर्जाची पद्धत : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

भर्ती प्रक्रिया : चाचणी किंवा मुलाखत

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता (ई-मेल) :

  • प्रधान सचिव, जलसंपदा विभाग आणि सदस्य सचिव, निवड समिती, तिसरा मजला, मंत्रालय, मुंबई -400032
  • psecwr.wrd@maharashtra.gov.in
अंतिम दिनांक 13 मार्च 2021
नौकरी ठिकाण
मुंबई

टीप : तुम्हाला या पदांची संपूर्ण माहिती हवी असल्यास जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी त्या मध्ये पूर्ण विश्लेषण दिलेले आहे.

जाहिरात
अधिकृत वेबसाईट

 

Water Resources Department Mumbai Recruitment 2021

WRD Bharti 2021 : Applications are invited from eligible candidates for the post of Chairman at Water Resources Department, Mumbai. Application is to be made offline / online (e-mail). The deadline to apply is March 13, 2021.

Total posts : N/A

Post Name
Posts Qualification Age Limit
Chairman N/A The Chairperson shall be a person who is or who was the Officer of the State Government of the Rank of Chief Secretary to the State Government or equivalent thereto or Retired High Court Judge 67 years

Application Mode : offline / online (e-mail)

Address to send application :

  • Principal Secretary, Water Resources Department and Member Secretary, Selection Committee, 3rd Floor, Mantralaya, Mumbai-400032
  • psecwr.wrd@maharashtra.gov.in
Last Date 13 March 2021
Job Location Mumbai

Note : If you want complete information about these posts, you should read the entire PDF given in the Notification advertisement.

Notification
Official Website

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

Facebook Pagelike Widget

महत्वाच्या भरती